¡Sorpréndeme!

Back To School: Sneha Chavan's New Movie | सिनेमाचा मुहूर्त संपन्न - स्नेहा दिसणार मुख्य भूमिकेत

2021-04-15 10 Dailymotion

सतीश फुगे दिग्दर्शित Back to school या सिनेमाचा नुकताच मुहूर्त पार पडला. त्यानिमित्त अनेक मान्यवर आणि सिनेमातील कलाकार उपस्थित होते. या सिनेमात अभिनेत्री स्नेहा चव्हाण महत्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale